मुंबई – गोवाराष्ट्रीय महामार्गावरीलएकमेव बुद्धविहार

पंचशील बुद्धविहार जीर्णोद्धार निधि करिता आवाहन

संगमेश्वर तालुक्यातील मौजे वांद्री ठिकाणी असलेले पंचशील बुद्धविहारचे उद्घाटन हे सन १९९८ साली करण्यात आली होते, त्यावेळी सदर बुद्धविहारचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी वाडीतील सभासद व सर्व नागरिकांनी अथक परिश्रम घेतले होते

.आज २०२३ सालापर्यंत सदर वास्तु अतिशय जीर्ण झाल्यामुळे पुन्हा एकदा वाडीतील सभासद नागरिकांनी बुद्ध विहारच्या जीर्णोद्धार करण्याचे योजिले आहे. पंचशील बुद्ध विहारची नवीन वास्तु भव्यदिव्य व्हावी असा सगळ्यांचा मानस आहे.

पंचशील बुद्धविहाराच्या भव्य जिर्णोद्धारा करिता आपण सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करावे, असे आपणास आवाहन करीत आहोत. धन्यवाद …..

बँक ऑफ महाराष्ट्र

VANDRI BAUDHA VIKAS MANDAL MUMBAI GRAMIN
खाते क्र. 60135493777
IFSC Code : MAHB0000089