अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती

सण १९८० पूर्वी महाराष्ट्रात रॅशनॅलिस्ट असोसिएशन, बुध्दिप्रामाण्यवादी मंच, मानवीय नास्तिक मंच, लोक विज्ञान संघटना जमेल त्याप्रमाणे व आपल्या विचारांना अनुकूल वाटेल तेवढे अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करीत होत्या. या पार्श्वभूमीवर या विविध संघटनांमधील काही समविचारी मंडळींचे सहकार्य घेऊन प्रा. श्याम मानव…

