सहायते करिता अर्ज

हव्या असलेल्या मदतीचा तपशील खलील प्रमाणे

आम्ही खलील माहिती प्रमाणे अर्ज करणार / करणारे असे सत्य कथन करतो आणि सदर अर्जाद्वारे विनंती करितो कि, PAYBACKTOSOCIETY.IN यांच्या वेबसाइट प्रक्रियेच्या माध्यमातून मला/ माझ्या पाल्यास/ आम्हास हवे असलेले सहाय्य मिळावे ही विनंती. PAYBACKTOSOCIETY.IN यांच्या वेबसाइट व इतर सोशीयल - मार्केटिंग माध्यमावर माझ्याशी/ माझ्या पाल्याशी/ आमच्याशी संबंधित फोटो लिखाण ऑडिओ - विडिओ आणि UPI ID/ QR Code / बँक खाते क्रमांक विषयी माहिती प्रसारित करण्यास माझी/ आमची होणत्याही प्रकारची हरकत नाही. PAYBACKTOSOCIETY.IN यांच्या वेबसाइट प्रक्रियेच्या माध्यमातून मला/ माझ्या पाल्यास/ आम्हास हवे असलेले सहाय्य मिळायलाच हवे असा माझा/ आमचा कोणताही आग्रह नाही व PAYBACKTOSOCIETY.IN यांच्या वेबसाइट प्रक्रियेच्या माध्यमातून कोणत्याही वेळेच्या बंधनाशिवाय मला/ आम्हाला हवे असलेले सहाय्य मिळेल किंवा नाही मिळणार याचे सर्व अधिकार PAYBACKTOSOCIETY.IN यांच्याकडे राहतील हे मला / आम्हालामान्य आहे. PAYBACKTOSOCIETY.IN यांचे कडून वेळोवेळी केल्या जाणार्‍या सूचना व नियमांचे मी/आम्ही पालन करत राहु. PAYBACKTOSOCIETY.IN यांच्या वेबसाइट प्रक्रियेच्या माध्यमाबाबत असलेल्या सर्व नियम व अटी मला/ आम्हाला मान्य असून त्यांचे पालन करण्याची आम्ही ग्वाही देत आहोत. वरील माहिती माझ्या / आमच्या माहिती प्रमाणे सत्य व वास्तविक आहे.