मुंबई – गोवाराष्ट्रीय महामार्गावरीलएकमेव बुद्धविहार

पंचशील बुद्धविहार जीर्णोद्धार निधि करिता आवाहन संगमेश्वर तालुक्यातील मौजे वांद्री ठिकाणी असलेले पंचशील बुद्धविहारचे उद्घाटन हे सन १९९८ साली करण्यात आली होते, त्यावेळी सदर बुद्धविहारचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी वाडीतील सभासद व सर्व नागरिकांनी अथक परिश्रम घेतले होते .आज २०२३ सालापर्यंत…