कु. प्रसिद्धी प्रकाश कांबळे स्पेशीअल ऑलिंपिक सवर्ण पदक विजेता

स्पेशियल ऑलिंपिक स्वर्णपदक विजेता कु. प्रसिद्धी प्रकाश कांबळे हिचे आई वडील आयू. प्रकाश धर्माजी कांबळे (रिक्शा चालक) व सुषमा प्रकाश कांबळे (गृहिणी) तसेच भाऊ कु. स्वराज प्रकाश कांबळे व आर्यन प्रकाश कांबळे असा यांचा साधारण परिवार चेंबुर स्थित पंचशील नगर…