
बौद्ध धम्मातील बुद्धाच्या शिकवणीनुसार, करुणेचा सिद्धांत हा, जगात अस्तित्वात असलेल्या सर्व सजीव प्राणीमात्रांची काळजी घेण्यास आणि मानवी जीवनातील मूल्ये जपण्याची शिकवण देतो, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “पे बॅक टू सोसायटी” ही संकल्पना संपूर्ण विश्वाला दिली.
या महान व्यक्तींचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षम असलेले अनुयायी आणि विचारांचे वारसदार म्हणुन आम्ही वेब पोर्टलच्या व्यासपीठावर जागतिक स्तरावर “पे बॅक टू सोसायटी” ही संकल्पना प्रस्थापित करण्यासाठी एकत्र आलो आहोत.
संपर्क करा
