M.B.B.S. प्रवेश करिता सहायता निधि

नमो बुद्धाय ! जय भिम ! कुमारी. संस्कृति सुधाकर डावरे हिस M.B.B.S. शिक्षणासाठी प्रवेश मिळालेला आहे, संस्कृती आणि तिच्या परिवाराने अत्यंत बिकट वेळेतूनहि शिक्षणाकरिता खूप मेहनत घेतलेली आहे. M.B.B.S. शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रिये करिता सुमारे ८ लाख रुपये फीज भरवायची आहे.…