M.B.B.S. प्रवेश करिता सहायता निधि

नमो बुद्धाय ! जय भिम !

कुमारी. संस्कृति सुधाकर डावरे हिस M.B.B.S. शिक्षणासाठी प्रवेश मिळालेला आहे, संस्कृती आणि तिच्या परिवाराने अत्यंत बिकट वेळेतूनहि शिक्षणाकरिता खूप मेहनत घेतलेली आहे. M.B.B.S. शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रिये करिता सुमारे ८ लाख रुपये फीज भरवायची आहे.

आम्ही विभागातील सक्षम नागरिक सदर संघर्ष निधि उभा करणे करिता आम्ही आपणास आवाहन करतो की आपणही या सहायता कार्यात सहभाग घेऊन कुमारी संस्कृती डावरे हिचा आणि परिवरचा उत्चाह वाढवावा.

संपर्क क्रमांक : संस्कृती डावरे – ९१५२५७१७४४ / कैलास खरात – ९३२१५६२९६७

पत्ता : रु. नं. २१६, विंग – ए, सरनाथ टॉवर, गोवंडी बुद्ध नगर सी. एच. एस., पी. एल. लोखंडे मार्ग, गोवंडी मुंबई – ४०००४३.

महत्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या महान व्यक्तींचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षम असलेले अनुयायी आणि विचारांचे वारसदार म्हणुन “पे बॅक टू सोसायटी” ही आपली कर्तव्यरूपी जबाबदारी आहे.